लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ - Marathi News | 'Lifetime Achievement Award' announced Wildlife Wizard and Former Samelan President Maruti Chitampalli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारूती चितमपल्ली यांनी यंदाच्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. ...

शिलाई मशिन, इस्त्रीमधून सोन्याची तस्करी!; लोहगाव विमानतळावरून ९७ लाखांचे सोने जप्त - Marathi News | gold smuggling by ironing & sewing machine!; 97 lakh of gold seized from Lohgaon Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिलाई मशिन, इस्त्रीमधून सोन्याची तस्करी!; लोहगाव विमानतळावरून ९७ लाखांचे सोने जप्त

अबुधाबीवरून आलेल्या प्रवाशाकडून ४.३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रूपयांचे सोने हवाईदलाच्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी  लोहगाव विमानतळावर पकडले.  ...

दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांवरून पुणे महापालिकेतील नगरसेवक नाराज - Marathi News | Pune Municipal corporators angry with the schemes implemented for the weaker sections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांवरून पुणे महापालिकेतील नगरसेवक नाराज

शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्‍या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले. ...

पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाने दिली परवानगी - Marathi News | High Court allows the Sunburn Festival in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाने दिली परवानगी

पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट परिसरात होणा-या सनबर्न संगीत कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  सनबर्न संगीत कार्यक्रमात मद्य, सिगारेट, तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका एका सामाजिक ...

धनगर समाजाचा भाजपाविरोधी एल्गार; लोणावळ्यात राजकीय-सामाजिक मार्गदर्शन शिबिर - Marathi News | Anti-BJP Elgar of Dhangar Samaj; Political-social guidance camp in Lonavla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनगर समाजाचा भाजपाविरोधी एल्गार; लोणावळ्यात राजकीय-सामाजिक मार्गदर्शन शिबिर

धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुरेश वाघमारे यांनी दिला आहे. ...

वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत अपघात - Marathi News | Death of youth in vehicle crash; Accident in Kunjirwadi on Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत अपघात

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून संबंधिताच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमुळे तरुणाची ओळख पटली आहे. ...

देशात १० कोटी टन पेट्रोल-डिझेलचा धूर; अमेरिका, चीन, जपान पाठोपाठ सर्वाधिक इंधन ज्वलन - Marathi News | 10 million tonnes of petrol and diesel in the country; highest fuel burning in india after America, China, Japan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात १० कोटी टन पेट्रोल-डिझेलचा धूर; अमेरिका, चीन, जपान पाठोपाठ सर्वाधिक इंधन ज्वलन

देशात गेल्या वर्षी (२०१६-१७) तब्बल दहा कोटी टन पेट्रोल आणि डिझेलचा धूर झाला असल्याची माहिती पेट्रोलियम प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसेस सेलने (पीपीएसी) दिली आहे. ...

संतविचारांची पुण्यात कार्यशाळा; वारकरी संप्रदायाचे विचार रुजविण्याच्या उद्देशाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन - Marathi News | Workshop about sant sahitya in Pune; Expert guidance for the purpose of developing Warkari thoughts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतविचारांची पुण्यात कार्यशाळा; वारकरी संप्रदायाचे विचार रुजविण्याच्या उद्देशाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन

वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि संतांचे विचार तरुण पिढीत रुजविण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता. २३) पुण्यातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संतविचार अभ्यासवर्ग आयोजन केले आहे. ...

राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' - Marathi News | Raj Thackeray interview to Sharad Pawar's on January 3; information from ramdas phutane in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा'

'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' या विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगवणार आहेत. हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स येथे होणार आहे. ...