विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यांवरील पाट्याही शुद्ध मराठीत लिहिल्या जात नाहीत. नव्या पिढीला शुद्ध मराठी भाषेत बोलता यायला हवे, भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा आहे, मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. ...
‘‘जीवनात अनेक चढ-उतार येतात. त्यांच्यावर मात करतच मार्ग शोधावा लागतो. अपयशाने खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहिल्यास हमखास यश मिळते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी केले. ...
अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याची गरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला. ...
‘फिक्की फ्लो’चा पुणे विभाग आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित ‘शब्दोत्सव’ या साहित्यिक महोत्सवाचे गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
काम चालू असलेल्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाला धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पुण्यातील सचिन लल्लन उपाध्याय (वय 21) या युवकाला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात येथिल शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना यश मिळाले. ...