ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे यांचा नुकताच झालेला मृत्यू हा पालघर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी (ग्रापं.) राजेश पाटील करीत असलेल्या जाचामुळे व ते करीत असलेल्या सततच्या अर्थपूर्ण मागणीमुळे झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रा ...
वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे हे मनमानी व भ्रष्ट कारभार करीत आहेत. तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकाºयांनी शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी करून त्यासाठी पोलीस अ ...
केंद्रीय प्राणी प्राधिकरणाच्या आदेशानुसार प्राणिसंग्रहालयातील प्राण्याची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी झपाट्याने वाढणाऱ्या सांबर, काळवीट, चितळ, नीलगाय यांची नियमितपणे नसबंदी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जयदेव गायकवाड, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे बंद केलेले विद्या ...
शाळेत स्नेहसंमेलनाप्रमाणे साहित्य संमेलन घ्यावे, मुलांना ग्रंथरुपी भेट द्यावी, लेखकांच्या भेटीगाठी घडवून आणणे, अशा उपक्रमांमधून मुलांना साहित्यविश्वाची ओळख करून देता येते. ...
कृषी महाविद्यालयाच्या जागेवर होणाऱ्या मेट्रो डेपोच्या कामापूर्वी तेथील वृक्षांच्या विनापरवाना स्थलांतराची समस्या लवकरच सुटेल, अशी ग्वाही महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून देण्यात आली. ...
नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा केली. परंतु शासनाकडे मागणी करूनही दखल घेतली गेली नाही. दिलेली आश्वासने फिरवली. मागणीचा विचार करून आमचा समावेश अनुसूचित जातीत केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आमची ताकद दाखवू, असा इशारा राष्ट्रीय ...
पानशेत पूरग्रस्तांच्या घरांबाबत गेली अनेक वर्षे रेंगाळलेल्या प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने पूरग्रस्तांच्या जागेसंबंधी रखडलेले अनेक विषय संपुष्टात आणण्यात आले. ...
माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठाने नकार दिला आहे. ...
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शुक्रवारी पुन्हा शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट, पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवसासाठी शाळा खास फुगे व आर्कषक सजावट करून सजवल्या होत्या. ...