पीडीएफ स्वरूपातील ही नोटीस व त्यासोबत पाठवलेला संदेश खातेदाराला मिळाला आणि त्यांनी पीडीएफ फाइल डाऊनलोड करून पाहिल्याचे इंडिकेटर्सवरून दिसत आहे.त्यामुळे..... ...
खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सराकारी सेवेत घेण्याला संभाजी ब्रिगेडने विराेध दर्शविला असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचेही संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात अाले अाहे. ...
राज्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे एकमेव आमदार शरद भिमाजी सोनवणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शैक्षणिक साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने, हजारो मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...