समाजाला अस्थिर करणाऱ्या अनेक शक्ती आपल्या आसपास आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून सर्व समाजाने एकत्र आले पाहजे, असे मत शिवसेना प्रतोद, उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल ...
बेटी बचावचा नारा कितीही जोरात दिला जात असला तरी घराण्याला वारस हवा, याचा हव्यास काही केल्या सुटत नाही़ त्यातूनच मग नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला बळी पडून.... ...
आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याची बातमी वाचल्याने धक्काच बसला. आपण तर शिक्षणासाठी येथे आलो असताना हे काय होऊन बसले, या विचाराने काहीही सुचत नव्हते. पुण्याला आईला फोन केला तेव्हा तिने इथेही घरी पोलीस येऊन गेले. त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे पोलिसांशी बोलून ...
जुन्नरजवळील तुळजा लेणीसमूहात लेण्यांच्या अभ्यासासाठी आलेल्या दक्षिण कोरियातील पर्यटकांवर येथील लेण्यांमध्ये असणा-या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यांच्यावर जुन्नरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या कासारी फाटा येथे अपघातात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या सून व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ...
शहराच्या विकासच्या नियोजनामध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी ‘माझा अर्थसंकल्प’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलो मिटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. ...