समाविष्ट गावांमधील आवश्यक कामांसाठी निधी देण्यास नकार मिळाल्याबद्धल गावांमध्ये नाराजीची भावना आहे. असे असेल तर या गावांमधून मिळणारा पैसे शहरात खर्च न करता गावांमध्येच करावा अशी मागणी हवेली तालुका कृती समितीने केली आहे. ...
डोक्यात कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भाग २ शेलारमळा येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजता हा प्रकार घडला. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी ज्येष्ठ कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवाद साधला. ...
पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन हवेली आणि पुणे जिल्हा बाजार समित्या वेगळ्या करण्यासोबतच त्यावर नवे प्रशासकीय मंडळ बसविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची अटक टळली आहे. ...
प्रदूषण नियंत्रणाबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव येथील अल्ट्राटेक या सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...