योग्य समुपदेशनामुळे ही जोडपी पुन्हा सुखाने नांदू शकतात. असेच विधायक कार्य बारामती परिसरात सुरू आहे. येथील समुपदेशन केंद्रामुळे ५५१ जोडपी आपापसांतील वाद संपवून पुन्हा एकदा आनंदाने नांदू लागली आहेत. ...
वेगवेगळ्या आकाराच्या रिकाम्या प्लॅस्टिकचा बाटल्या, त्यात वेगवेगळ्या प्रकाराची धान्य. इतक्या थोडक्या साहित्यात मुलांनी तब्बल ४० वाद्ये तयार केली व ती वाजवण्याचा आनंदही लुटला. ...
महाशिवरात्री व होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते पटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे. दि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून ही गाडी सोडण्यात येईल. ...
सध्या जातपडताळणी समितीकडे दाखल्याचे प्रचंड काम असून, अर्ज केल्यानंतर वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे ही अट रद्द करावी अशा मागणीची अनेक निवेदने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होत आहेत. ...
बाणेर-बालेवाडी परिसरात इमारतीच्या टेरेसवर हॉटेल सुरू आहेत. या हॉटेलमध्ये जाण्यासाठी पुरेशी सुरक्षितता नाही. अपघात झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. ...
शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल शाम भरगुडे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, साठे कॉलनी) याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला. ...
‘सूर्यदत्त ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट’च्या वतीने सलग गेली १५ वर्षे दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ नुकतेच जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार देण्याचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. ...
नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे. ...