लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रत्येक धर्मासाठी संविधानच धर्मग्रंथ : शमशुद्दीन तांबोळी - Marathi News | The constitution for every religion is the scripture: Shamsuddin Tamboli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक धर्मासाठी संविधानच धर्मग्रंथ : शमशुद्दीन तांबोळी

देशात संविधान हे सर्वोच्च असल्याने भारतातील सर्व धर्मियांसाठी हाच धर्मग्रंथच असला पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी मांडले. ...

आनंदाने नांदू लागली ५५१ जोडपी; घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांचे बारामतीत समुपदेशन - Marathi News | Joy got 551 couples; counseling from Baramati police for couples who applying for divorce | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आनंदाने नांदू लागली ५५१ जोडपी; घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांचे बारामतीत समुपदेशन

योग्य समुपदेशनामुळे ही जोडपी पुन्हा सुखाने नांदू शकतात. असेच विधायक कार्य बारामती परिसरात सुरू आहे. येथील समुपदेशन केंद्रामुळे ५५१ जोडपी आपापसांतील वाद संपवून पुन्हा एकदा आनंदाने नांदू लागली आहेत. ...

मुलांनी घेतला आफ्रिकन ढोलवादनाचा आनंद; बालरंजन केंद्रात अनोखा उपक्रम - Marathi News | Children take pleasure in African drumming; Unique Activities in Balranjan Center, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांनी घेतला आफ्रिकन ढोलवादनाचा आनंद; बालरंजन केंद्रात अनोखा उपक्रम

वेगवेगळ्या आकाराच्या रिकाम्या प्लॅस्टिकचा बाटल्या, त्यात वेगवेगळ्या प्रकाराची धान्य. इतक्या थोडक्या साहित्यात मुलांनी तब्बल ४० वाद्ये तयार केली व ती वाजवण्याचा आनंदही लुटला. ...

पुणे-पटणा विशेष रेल्वेगाडी; महाशिवरात्री व होळीनिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे सुविधा - Marathi News | Pune-Patna special train; Convenience by the Railway Administration on Mahashivratri and Holi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पटणा विशेष रेल्वेगाडी; महाशिवरात्री व होळीनिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे सुविधा

महाशिवरात्री व होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते पटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे.  दि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून ही गाडी सोडण्यात येईल. ...

जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, इच्छुकांची वणवण - Marathi News | Cancel the validity certificate for caste certificate; demand To the Pune District collector's office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, इच्छुकांची वणवण

सध्या जातपडताळणी समितीकडे दाखल्याचे प्रचंड काम असून, अर्ज केल्यानंतर वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे  ही अट रद्द करावी अशा मागणीची अनेक निवेदने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होत आहेत. ...

पुणेकरांनी अनुभवला मणिकांचन योग : गानसरस्वती महोत्सव; किशोरी आमोणकर यांना मानवंदना - Marathi News | Manikanchan Yog : Pune Gansaraswati Festival; Salute to Kishori Amonkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी अनुभवला मणिकांचन योग : गानसरस्वती महोत्सव; किशोरी आमोणकर यांना मानवंदना

कातरवेळी वातावरणाने पांघरलेली शीतलतेची दुलई, तितक्याच शीतलतेने मनात रुंजी घालणारे स्वर, सुरांमधून अवतरलेले वेणूपर्व असा मणिकांचन योग कानसेनांनी अनुभवला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची उणीव रसिकांना अस्वस्थ करून गेली.  ...

बाणेर-बालेवाडी परिसरात बिनदिक्कतपणे टेरेसवर सुरू आहेत हॉटेल अन् बार - Marathi News | The hotel and the bar are running on the terrace in the Baner-Balewadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर-बालेवाडी परिसरात बिनदिक्कतपणे टेरेसवर सुरू आहेत हॉटेल अन् बार

बाणेर-बालेवाडी परिसरात इमारतीच्या टेरेसवर हॉटेल सुरू आहेत. या हॉटेलमध्ये जाण्यासाठी पुरेशी सुरक्षितता नाही. अपघात झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. ...

शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल भरगुडे तडीपार; २०१६मध्ये झाली होती प्रतिबंधात्मक कारवाई - Marathi News | criminal Rahul Bhargade, outlawry; Preventive action was taken in 2016 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल भरगुडे तडीपार; २०१६मध्ये झाली होती प्रतिबंधात्मक कारवाई

शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल शाम भरगुडे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, साठे कॉलनी) याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला. ...

‘सूर्यदत्त जीवनगौरव २०१८ पुरस्कार’ जाहीर; ‘सूर्यदत्त’च्या विसाव्या स्थापनादिनी रंगणार सोहळा - Marathi News | 'Suryadatta jivangaurav 2018 Award' declared; Celebration ceremony on 20th anniversary of Suryadatta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सूर्यदत्त जीवनगौरव २०१८ पुरस्कार’ जाहीर; ‘सूर्यदत्त’च्या विसाव्या स्थापनादिनी रंगणार सोहळा

‘सूर्यदत्त ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट’च्या वतीने सलग गेली १५ वर्षे दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ नुकतेच जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार देण्याचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. ...