नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीला पोलिसांनी लावलेला जॅमरसह गाडी घेऊन जाण्याच्या प्रताप पुण्यात घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नॅपकिन्स शास्त्रीय पद्धतीने नष्ट करणारी यंत्रणाही शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात १३ ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एम फील अाणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्याने मंगळवारी विविध विद्यार्थी संघटनांनी भीक मांगाे अांदाेलन केले. ...
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांविरोधात आरोप करणारे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले भांडण अखेर मिटले आहे. या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. ...
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आदर्श असणारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे दोघेही पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाबद्दल स्प ...