शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल शाम भरगुडे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, साठे कॉलनी) याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला. ...
‘सूर्यदत्त ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट’च्या वतीने सलग गेली १५ वर्षे दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ नुकतेच जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार देण्याचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. ...
नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे. ...
लष्कर येथील पदपथावर झोपडी करून राहणा-या एका कॅप्टन दर्जाच्या निवृत्त लष्करी अधिका-याचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. १) मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी घडली. ...
प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील वादात महापालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल १३ डॉक्टरांची नेमणूक गेले काही महिने अडकली आहे. आधीच आरोग्य विभागाला आरोग्य विभागाचे पदच गेले दोन वर्षे नाही ...
आपल्या निसर्गरम्य सौंदर्याने लाखो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा खंडाळ्यातील शूटिंग पॉर्इंट मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे. ...
देशातील ५० कोटी गरीब लोकांच्या आरोग्याला सुरक्षा कवच देणारी योजना आकर्षक वाटत असली तरी अंमलबजावणी करणे कठीण आहे. योजनेचा खर्च अवाढव्य असल्याने त्याच्या फायद्यासाठी कुटुंबाची उत्पन्नमर्यादा खूप कमी ठेवली जाऊ शकते. तसे झाल्यास अत्यंत कमी लोकांना योजनेच ...
भामा-आसखेड धरणांमध्ये जमिन गेलेल्या प्रकल्पबांधित शेतकºयांना आपल्या जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली १६/२ ची नोटिसा देणे, बाधित गावांमध्ये नागरी सुविधांसाठी अडीच कोटींच्या कामांचा प्रस्ताव तयार करणे, जिल्ह्यातील इतर प्रकल्पात शिल्लक जमिनी ...
माहिती अधिकारात जागेविषयी माहिती मिळण्यासाठी अर्ज केल्यामुळे नगरसेवक आणि राजकीय पुढाºयांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दौंडमध्ये घडली. ...