ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणत वाढले आहे. अशा बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने पूर्व हवेली गावामध्ये बेकायदा इमारती, चाळी उभारल्या जात आहे. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत. ...
शहरातील मंडईतील मूळ जागामालकांनाच गाळे दिले पाहिजेत, शहरातील गणेश मंडईच्या जागा वाटपातही गडबड करण्याचा प्रयत्न झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. हे खोटे असेल तर दुधात साखर, अन्यथा मी ते नीट करणार. मला ते चालणार नाही. ...
कळंब (ता. आंबेगाव) येथे अज्ञात चोरट्यांनी पहाटे १० दुकानांची शटर उचकटून १२ हजार रुपये व वस्तू चोरून नेल्या आहेत. युको बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटे कैद झाले आहेत. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे ही मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. ब्रिगेडियर असलेल्या विनोद श्रीखंडे यांची श्रुती मुलगी असून, तिने वडिलांचा वारसा पुढे का ...
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज् को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०१७-१८ या वर्षीचा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानदीप विद्यालय शिवे ता. खेड येथील सहशिक्षक अरुण साळुंके यांना आ. प्रसाद लाड यांच्या ...
कुंपणच शेत खातं ही म्हण पुणे पोलिसांच्या बाबतीत खरी ठरावी असं वृत्त आहे. अपघात झालेली दुचाकी पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर गाडीच्या डिक्कीमधील 50 हजार हजार रुपये चोरल्याची घटना घडली आहे. ...
अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्यास संधी देण्यात आली असून हि नोंदणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली. ...
इंडिजिनियस हाॅर्स ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या इन्डूरन्स चॅम्पियनशिप या हाॅर्स रायडिंग स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावळा क्लबने घवघवीत यश संपादित करत तब्बल पाच सुर्वण, दोन रौप्य व पाच कांस्य पदके मिळवली. ...
पु.ल देशपांडे उद्यानातील पुणे -ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. पुण्यात बाहुलीचे कायमस्वरूपी प्रदर्शन संग्रहालय उभारण्याची इच्छा आहे. ...
सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे. ...