बाणेरमधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन होऊनही रस्त्याअभावी ते धूळ खात पडून आहे. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील काही साहित्य चोरीला गेले असून, केंद्राच्या परिसराची व इमारतीची दुरवस्था झाली आहे. ...
गुलाबासाठी थंड हवामान पोषक असल्याने मावळात गुलाबाची शेती बहरू लागली आहे. कार्पोरेट कंपन्यांसह मावळातील सुमारे दोनशे ते तीनशे शेतकरी हरितगृहात फुलशेती करतात. एमआयडीसी, पवन मावळ व इतर भाग मिळून सुमारे एक हजार एकरवर फुलशेती केली जात असून, पुष्पउत्पादनात ...
भांडगाव (ता. दौंड) येथील मीनाक्षी कंपनीमध्ये भीषण दुर्घटना घडून तप्त वितळलेले लोखंडाचा द्रव अंगावर पडून सात कामगार गंभीररीत्या भाजले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून, चार कामगारांना लोणी काळभोर येथील, तर तीन कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सु ...
करंजे (ता. बारामती) येथील करंजे विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बनावट सातबाराच्या आधारे जमीन दाखवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोमेश्वर शाखेची ८० लाख ९५ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसाांनी ११ जणांना अटक ...
कान्हूर मेसाई येथे नववी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याचा वापर केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले. ...
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावर असणा-या भराव पुलाला सध्या अनधिकृत फ्लेक्सचा विळखा बसला असून, या फ्लेक्सचा त्रास महामार्गावरील वाहनांनादेखील होऊ लागला आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेले फ्लेक्स जोराच्या वा-याने खालच्या बाजूने उलटून बांध ...
तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. चंद्रग्रहण असल्याने यंदा गर्दीवर मोठा परिणाम ...
धान्य व्यापारीदेखील इतर व्यवसायांप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देत असतो. मात्र, त्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. तसेच कधी व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते असे होत नाही. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने सवलतींचे धोरण स्वीकारले पाहिजे. ...