लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास, सलग सुट्टयांमुळे तीन दिवस होती वाहतूक कोंडी - Marathi News |  Mumbai-Pune Expressway breathed freely, due to frequent vacations, three-day traffic movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास, सलग सुट्टयांमुळे तीन दिवस होती वाहतूक कोंडी

सलग सुट्टयांमुळे वाहतुक कोंडीने बेजार झालेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज सकाळी पहायला मिळाले. ...

ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेलेल्या औरंगाबादमधील युवकाचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Aurangabad youth Death in pune who went to Rajgad Fort for trekking, died due to heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेलेल्या औरंगाबादमधील युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर सुट्टीनिमित्त ट्रेकिंगसाठी आलेल्या गणेश दुगार्दास देशमुख (वय २८) या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

कर्बभार कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे; ‘कर्बवापर’वर गप्पा - Marathi News | Lifestyle changes need to be done to reduce the carb : Dr. Priyadarshini Karve; talk show on 'carbvapar' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्बभार कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे; ‘कर्बवापर’वर गप्पा

मराठी विज्ञान परिषद, मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वाद नसावा : बाबासाहेब पुरंदरे; ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’चे प्रकाशन - Marathi News | Maharashtra and Gujarat can not dispute: Babasaheb Purandare; Publication of 'Suratwala kutumbachi sangarshagatha' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र-गुजरातमध्ये वाद नसावा : बाबासाहेब पुरंदरे; ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’चे प्रकाशन

सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवालालिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे  करण्यात आले. ...

कवींमध्ये इतिहास जागवण्याची ताकद : सदानंद मोरे; प्रमोद आडकर यांचा पुण्यात सन्मान - Marathi News | awaken history is Power of poets : Sadanand More; Pramod Aadkar honored in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कवींमध्ये इतिहास जागवण्याची ताकद : सदानंद मोरे; प्रमोद आडकर यांचा पुण्यात सन्मान

श्री साई प्रतिष्ठानतर्फे रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर यांना श्री साई काव्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

वेळेवर माहिती न दिल्याने पुणे महापालिकेला फटका; आरोग्य विभागाने दिली ४५ हजार कागदपत्रे - Marathi News | Pune Municipal Corporation has not given timely information; The Health Department has given 45,000 documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेळेवर माहिती न दिल्याने पुणे महापालिकेला फटका; आरोग्य विभागाने दिली ४५ हजार कागदपत्रे

महापालिकेकडे माहिती अधिकारांतर्गत मागण्यात आलेली माहिती वेळेवर न दिल्याने पालिकेला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. ...

कौमार्य परीक्षेविरोधात पुण्यात एल्गार; अंनिसचा पुढाकार, जात पंचायतीला तरुणांचा विरोध - Marathi News | unity in Pune against virginity test; Anis' initiative, youth against of the caste Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौमार्य परीक्षेविरोधात पुण्यात एल्गार; अंनिसचा पुढाकार, जात पंचायतीला तरुणांचा विरोध

कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी मुलीची कौमार्य परीक्षा घेण्याची अनिष्ट प्रथा आहे. ही अनिष्ट प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्यभरातील कंजारभाट तरुणांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. ...

नोटाबंदी, जीएसटीचा सर्कशीवर घाव!; अडीच वर्षांत आठ सर्कस कंपन्यांना लागले कुलूप - Marathi News | Note Ban, GST wound on the circus! In two and a half years, eight circus companies closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटाबंदी, जीएसटीचा सर्कशीवर घाव!; अडीच वर्षांत आठ सर्कस कंपन्यांना लागले कुलूप

झोक्यांवरील तसेच हवेतील कसरती, मृत्यूगोल, पोट धरून हसवणारा विदूषक, ताकदीची चित्तथरारक प्रात्यक्षिके, चलाख कुत्री, काकाकुवा यांचे प्रयोग अशा विविध प्रकारांतून लोकांची करमणूक करणाऱ्या सर्कशींना आता घरघर लागली आहे. ...

विशेष प्रार्थनेने पुण्यात ख्रिसमसचे स्वागत; अवघी तरुणाई रस्त्यावर, बाजारपेठा सजल्या - Marathi News | Christmas celebration with special prayers in Pune; youngsters on streets, markets have been decorated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विशेष प्रार्थनेने पुण्यात ख्रिसमसचे स्वागत; अवघी तरुणाई रस्त्यावर, बाजारपेठा सजल्या

शहरात रात्री विशेष प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. ...