लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

मांढरदेवी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पुण्यातून जादा गाड्या - Marathi News | More st buses from Pune for Mandhardevi yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांढरदेवी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पुण्यातून जादा गाड्या

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मांढरदेवी यात्रेनिमित्ताने येत्या ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...

भावी काळाची आव्हाने पेलणारी शिक्षणपद्धती हवी : डॉ. माणिकराव साळुंखे - Marathi News | Need a teaching method for future challenges: Dr. Manikrao Salunkhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावी काळाची आव्हाने पेलणारी शिक्षणपद्धती हवी : डॉ. माणिकराव साळुंखे

शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून, भावी काळाची आव्हाने पेलणारी, पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवणारी शिक्षणपध्दती निर्माण करावी लागेल', असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. ...

साखरेचे दर आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीत ऊस उत्पादकांना दुय्यम स्थान : संभाजीराव कडु-पाटील - Marathi News | national conference on sugercane crop & technology in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखरेचे दर आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीत ऊस उत्पादकांना दुय्यम स्थान : संभाजीराव कडु-पाटील

डॉ. डी. जी. हापसे अ‍ॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले. ...

मोपलवारांच्या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध करावा; सजग नागरिक मंचाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | To publish the report of the Mopalwar inquiry; sajag nagrik manch demand chief minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोपलवारांच्या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध करावा; सजग नागरिक मंचाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राधेश्याम मोपलवार यांची शासनाने जी चौकशी करुन क्लीनचीट दिली, तो अहवाल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...

रसायनयुक्त सांडपाणी नक्की मुरते कोठे?; पुण्यातील कुरकुंभ येथील प्रक्रिया केंद्र महिन्यापासून बंद - Marathi News | Where do chemically drained effluents?; colsed processing center since month at Kurkumbh in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रसायनयुक्त सांडपाणी नक्की मुरते कोठे?; पुण्यातील कुरकुंभ येथील प्रक्रिया केंद्र महिन्यापासून बंद

कुरकुंभ (ता. दौंड) येथील  रासायनिक सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र महिनाभर बंद असतानादेखील त्यावर अवलंबून असणारे रासायनिक कारखाने आजही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ...

माहिती अधिकारी पदासाठी स्वतंत्र पदांची निर्मिती; पुणे विद्यापीठाकडून लाखोंचा निष्कारण खर्च - Marathi News | Creation of independent posts for Information Officer; wasting money by pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती अधिकारी पदासाठी स्वतंत्र पदांची निर्मिती; पुणे विद्यापीठाकडून लाखोंचा निष्कारण खर्च

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून माहिती अधिकारी या दोन स्वतंत्र पदांची निर्मिती केली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा लाखो रुपयांचा निष्कारण खर्च यासाठी होत असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. ...

राज्य सरकारतर्फे पुणे जिल्ह्यात ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’; विजेत्यांना प्रमाणपत्र - Marathi News | State Government's 'Swachata Mitra Oratory Trophy Competition' in Pune District; Winners' certificate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारतर्फे पुणे जिल्ह्यात ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’; विजेत्यांना प्रमाणपत्र

राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्यासाठी, तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याकारता जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

भारत माणुसकीत मागासलेला : डॉ. बाबा आढाव : अग्निपुष्प पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन - Marathi News | India is backward in manhood : Baba Adhav: Agnipushpa book Publication in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत माणुसकीत मागासलेला : डॉ. बाबा आढाव : अग्निपुष्प पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...

पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार - Marathi News | All platforms of Pune railway station will be increased; 26 coach trains will also be able to stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार

पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी  रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. ...