शासनाने प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. याची झळ प्रामुख्याने व्यापारीवर्गाला सोसावी लागली. ग्राहक, नागरिक अशा भूमिकेत असणाऱ्यांची डोकेदुखीही वाढली. ...
शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून शहरात सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईला विरोध करण्यासाठी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी सोमवारी पालिका भवनासमोर आंदोलन केले. ...
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात समृद्ध जीवन मल्टीस्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी लीना यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद््घाटन झालेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचरसाठी निधी नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला गोडावूनचे स्वरुप आले आहे. ...
उपराष्ट्रपतींच्या हस्ते अत्यंत घाईत उद्घाटन आटोपलेल्या महापालिकेच्या नव्या इमारतीत पदाधिकाऱ्यांच्या ‘कार्यालय प्रवेश’ साठी थेट आॅगस्ट, सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे ...
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु़ ल़ देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व पुस्तकांची उचकपाचक करणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे़ ...
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेले बँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे. ...