अंकली गावातील राजवाड्यातून ‘श्रीं’च्या अश्वांचे हरिनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगरप्रदक्षिणा, महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी, कागवाड मार्गे म्हैसाळ, त्यानंतर सांगली मार्गे सांगलवाडीत पहिला मुक्काम होणार आहे. ...
मावशी, मला मुलगी झाली आहे, त्या आनंदात मी सगळ्यांना साड्या घेतो आहे असे सांगून गळ्यातील बासष्ट हजार किंमतीचे मंगळसूत्र लांबण्याची घडताना पुण्यात घडली आहे. ...
गेल्या चार वर्षातील अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अाता 43 वर्षानंतर अाणीबाणी अाठवत अाहे असा टाेला शरद पवार यांनी अरुण जेटली यांना लगावला. ...
शासनाने प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. याची झळ प्रामुख्याने व्यापारीवर्गाला सोसावी लागली. ग्राहक, नागरिक अशा भूमिकेत असणाऱ्यांची डोकेदुखीही वाढली. ...