बिबवेवाडी गावठाणात दोन गटांमधील वादातून तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. यामध्ये भाऊद्दीन अन्सारी यांची होंडा सिटी, प्रताप शिळीमकर यांची फॉर्च्युनर गाडी, यशवंत जगताप यांची इंडिगो या गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. ...
राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी घेतल्या जाणाºया ‘सीसॅट’च्या पेपरच्या रचनेचा इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे यूपीएससीप्रमाणेच राज्यसेवेच्या परीक्षेसाठीही सी-सॅटचा पेपर केवळ पात्रतेसाठी ग्रा ...
पाथरगावाजवळून गेलेल्या मुंबई-पुणे जुन्या महामार्गाच्या इंद्रायणी नदीवरील पुलाने शंभरी ओलांडून २१ वर्षे झाली आहेत. या पुलाचे वय १२१ वर्र्षे झाले असून, या पुलाची अनेक ठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. पुलाच्या भिंतींवर झाडे उगवली असून, त्यामुळे भिंतींना ज ...
ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजात ...
राज्य शासन संचलित क्रीडा प्रबोधिनीच्या ज्युदोपटूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकून राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनिअर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची लयलूट केली. ...
महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना नियमावलीचा भंग करून मॉल, हॉटेल्सच्या बाहेर आपल्या ब्रॅन्डची जाहिरातबाजी करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने आखले आहे. यासाठी शहरातील सर्व मॉल, हॉटेलचालकांना नोटिसा दिल्या असून, केलेला दंड तातडीने भरण्याच ...
राज्यात प्रसिद्ध असलेली मांढरदेवी यात्रा आजपासून सुरूझाली आहे. मात्र, प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह आदी सुविधा करण्यात आल्या आहेत; मात्र पहिल्या दिवशी भाविकांची खूपच तुरळक गर्दी राहिली. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. पौष पौर्णिमा यात्रा असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...