CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील कम्युनिटी रेडिअाे केंद्रांचे राज्यस्तरीय सामुदायिक रेडिअाे संमेलन पुणे विद्यापीठातील विद्यावाणी कम्युनिटी रेडिअाे केंद्रातर्फे अायाेजित करण्यात अाले अाहे. ...
गुरुवारी झालेल्या वादळी सभेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. महापौरांशी असे बोलू नका, मग तुम्ही क्लास घ्या कसे बोलायचे ते अशा सवाल जवाबात महापालिकेची सर्वसाधारण सभा महिला सभासदांनी गाजवली. ...
पावसाळा सुरु झाल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून जानेवारीपासून 28 जूनपर्यंत 176 डेंग्युचे संशयित रुग्णा अाढळले अाहेत. ...
भंगार गोळा करत असल्याचा बहाणा करुन त्या दोघी बंगल्यामध्ये जाऊन पाणी मागत असत़ बंगला बंद दिसला की नंतर साथीदारांना घेऊन येत घरफोडी करत होत्या. ...
खेळायचे तास कमी असल्याने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण बोजड व नीरस वाटू लागल्याची शिक्षकांनी तक्रार केली आहे. ...
सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीला वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात सरकार, प्रशासन आणि शेतकरी या सर्वांच्या बाजूने बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे,त्यामुळे या कर्जमाफीची खरे लाभार्थी आणि अपेक्षार्थी यांची संख्या अजूनतरी खात्रीपूर्वक स ...
पुणे पालिकेच्या नव्या इमारतीच्या गळती विरोधात सर्व पक्षांच्या सदस्यांनी पालिकेतील सभागृहात छत्र्या घेऊन आंदोलन केले. ...
कर्मचारी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना बुधवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला ...
शहरांच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीने आगामी काळात एकाही डिझेल बसेसची खरेदी करू नये. ...
सत्ताधारी भाजपाकडून सध्या महिन्याला केवळ एकच दिवस सर्वसाधारण सभा घेतली जाते. त्या एका दिवसात चार ते पाच तासाच सभेचे कामकाज होते. ...