शाळांव्यतिरिक्त किंवा शिक्षकांच्या मदतीशिवाय विद्यार्थी आपल्या घरच्या टीव्हीवर आणि पालकांच्या स्मार्ट फोनवर रंजक पद्धतीने कसे अध्ययन करू शकतात, या संकल्पनेवर आधारित डीआयईसीपीडी, पुणे या संस्थेत आयटी विभागात कार्यरत असलेले ...
बारामती शहरात आयएमएच्या डॉक्टरांनी मंगळवारी (दि. २) नवीन येऊ घातलेल्या नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयक या जाचक विधेयकाच्या विरोधात बंद पाळला. बारामती शहरातील १७१ डॉक्टरांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दुपारी ३ वाजता हा बंद मागे घेण्यात आला. ...
भिगवण-राशीन मार्गावरील पुलाला अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कठडे बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे आल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...
नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायकातील प्रमुख स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनाने राज्य परराज्यातील हजारो भाविकांनी नव वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी विघ्नहतर््याचे दर्शन घेतले की संपूर्ण वर्ष आनंदमय जाईल या ...
जुन्नरमधील कल्याण पेठ परिसरातील सध्या बंद अवस्थेत असलेल्या राजेंद्र आॅइल मिलच्या बंदिस्त आवारात बिबट्याचे वास्तव्य असल्याच्या संशयावरून वन विभाग; तसेच माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळी ११ पासूनच बिबट्याची शोधमोहीम स ...
साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ कारखान्यांनी मिळून ३९ लाख ६३ हजार ८२६ मे. टन उसाचे गाळप करून, ४१ लाख ११ हजार ९०० क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन घेतले आहे, तर ११.२४ चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने सा ...
जिल्ह्यातील नागरिकांना आता ‘ई-ग्राम’ या प्रणालीमधून घरबसल्या विविध प्रकारचे दाखले उपलब्ध होणार आहेत. पूर्वीची ‘संग्राम’ ही प्रणाली आता बंद केली असून, ग्रामपंचायतीमधून वापरण्यात येणा-या नव्या ई-ग्राम प्रणालीतून १ ते ३३ प्रकारचे दाखले मिळण्याची सोय करण ...
कोरेगाव भिमा येथील दोन गटातील संघर्षाचे मंगळवारी पुणे शहरातही पडसाद उमटले. पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त ...