लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान - Marathi News | In close tension of peace in upper, loss of government property due to police alertness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान

अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही. ...

पोलीस ७२ तास आॅन ड्युटी, कर्तव्यात पुणे पोलीस झाले पास   - Marathi News |  Police drove 72 hours of police duty, Pune police became duty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ७२ तास आॅन ड्युटी, कर्तव्यात पुणे पोलीस झाले पास  

शहर नववर्षाच्या स्वागतात दंग असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहर पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला़ कोरेगाव भीमा येथील दंगल आणि त्यानंतर शहरात उमटलेले पडसाद, तसेच बुधवारचा महाराष्ट्र बंद यांमुळे गेल्या चार दिवसां ...

कोरेगाव भीमातील संघर्षाचे पडसाद :घोषणांनी दुमदुमला डॉ. आंबेडकर पुतळा परिसर   - Marathi News |  Drops in the Coorga Bhima: Dr Dudu Ambedkar Statue Complex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमातील संघर्षाचे पडसाद :घोषणांनी दुमदुमला डॉ. आंबेडकर पुतळा परिसर  

शहराच्या विविध भागांमधून येणारे कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे, हातात निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत पुढे सरसावणारी पावले, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दुमदुमलेला आसमंत... असे आंदोलनाचे स्वरूप डॉ. बाबासा ...

बंद शांततेत! रस्त्यावर उतरून निषेध, आठवडे बाजार बंद - Marathi News | Quiet calm! Turning on the streets, shutting down the market for weeks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंद शांततेत! रस्त्यावर उतरून निषेध, आठवडे बाजार बंद

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आले. ...

६५ बसवर दगडफेक, एसटी-पीएमपीचे १५ लाख रुपयांचे नुकसान   - Marathi News | 65 losses on the bus, ST-PMP loss of 15 lakh rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ बसवर दगडफेक, एसटी-पीएमपीचे १५ लाख रुपयांचे नुकसान  

राज्य बंद आंदोलनाला शहरात बुधवारी हिंसक स्वरुप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला लक्ष्य केले. ...

कोरेगाव भीमामध्ये दोन्ही गटांचे मनोमिलनाचे सूर, गावाचे नाव बदनाम होत असल्याची खंत - Marathi News |  In both the groups, the name of the village is defamed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमामध्ये दोन्ही गटांचे मनोमिलनाचे सूर, गावाचे नाव बदनाम होत असल्याची खंत

कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत बुधवारी मनोमिलन झाले. स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. ...

पिंपरीत किरकोळ दगडफेक; शहरात तणावपूर्ण शांतता   - Marathi News |  Retail pirate; Stressful peace in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत किरकोळ दगडफेक; शहरात तणावपूर्ण शांतता  

कोरेगाव भीमा येथील वादंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील, तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले. ...

वणवा विझवताना भाजलेल्या वनकर्मचा-याचा मृत्यू   - Marathi News | Deterioration of food-related work-its death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वणवा विझवताना भाजलेल्या वनकर्मचा-याचा मृत्यू  

आपटी (ता. भोर) येथील वनजमिनीत लागलेला वणवा विझवताना ७५ टक्के भाजलेले भोर वन विभागाचे कर्मचारी सदाशिव त्रिंबकअप्पा नागठाणे (वय ४५, रा. भोर, मूळ मु. पो. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) यांचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मुत्यू झाला. ...

दौंडमध्ये पोलीसबळ निम्मेच, ग्रामसुरक्षा दल नव्याने निर्माण करण्यासाठी बैठका - Marathi News |  Half of the police force in Daund, and meetings for the newly formed Gramsakrishna Dal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये पोलीसबळ निम्मेच, ग्रामसुरक्षा दल नव्याने निर्माण करण्यासाठी बैठका

दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस कर्मचारीसंख्या पाहिजे त्यापेक्षा निम्म्याने कमी असल्याने दौंड शहर व ग्रामीण भागातील जवळपास ३५ गावांची सुरक्षाव्यवस्था लक्षात घेता व जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटनेने पोलीस दल चांगलेच धास्तावले आहे. ...