लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

महाराष्ट्र बंद दरम्यान तोडफोडप्रकरणी गुन्हे - Marathi News |  Criminal crime in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र बंद दरम्यान तोडफोडप्रकरणी गुन्हे

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान रॅली काढून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यास लावणा-या, रास्तारोको तसेच दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-यांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्या ...

संचालकांना माध्यमबंदी ! स्मार्ट सिटी कंपनीचा अजब फतवा - Marathi News |  Interference to the directors! Smart City Company's Awake! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचालकांना माध्यमबंदी ! स्मार्ट सिटी कंपनीचा अजब फतवा

शहराच्या विकासाचे व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवून सार्वजनिक हेतूने सुरू झालेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने आपले सर्व संचालक व कर्मचाºयांसाठी कडक आचारसंहिता लागू केली आहे. पारदर्शकतेची भाषा करणा-या सत्ताधा-याकडून कायद्याचा आधार घेत ...

मेट्रोला स्वारगेटजवळील ७ एकर जागेला मंजुरी, स्थायीचा निर्णय - Marathi News |  Acceptance of 7 acres of land near Swargate, permanent decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोला स्वारगेटजवळील ७ एकर जागेला मंजुरी, स्थायीचा निर्णय

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले... ...

पवनाथडी जत्रेचे उद्घाटन : मनोरंजन, खाद्यपदार्थांची मेजवाणी - Marathi News | Opening of Pavanathi Jatra: Entertainment, Entertainment and Food | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवनाथडी जत्रेचे उद्घाटन : मनोरंजन, खाद्यपदार्थांची मेजवाणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील पवनाथडी जत्रेस आजपासून सुरुवात झाली. लोककलांचा आविष्कार आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच सखींचे मनोरंजनही करण्यात आले. ...

वढूतील सामाजिक वादाला पूर्णविराम , दोन्ही समाजाची एकत्रित बैैठक - Marathi News |  The period of social turmoil started, both the community gathered together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वढूतील सामाजिक वादाला पूर्णविराम , दोन्ही समाजाची एकत्रित बैैठक

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर यापुढे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करताना बाहेरच्या संघटनांचा गावात हस्तक्षेप नको, अशी ठोस भूमिका गुरुवारी ग्रामस्थांनी घेतली. ...

मुळशी प्रादेशिककडून २० गावांचे पाणी बंद, थकबाकीमुळे कारवाई - Marathi News |  Due to the deterioration of water of 20 villages by Mulshi region | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी प्रादेशिककडून २० गावांचे पाणी बंद, थकबाकीमुळे कारवाई

मुळशी प्रादेशिक योजनेच्या पाण्याचा लाभ घेणाºया काही ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासून आतापर्यंत, तर काही ग्रामपंचायतींनी काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या सर्व ग्रामपंचातींचा मुळशी प्रादेशिककडून १ जानेवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला ...

वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा अंत, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हानी - Marathi News | The end of tree and wildlife in the forest, the western part of Khed taluka damages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा अंत, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हानी

खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत. ...

मृत्यूनंतरही त्या पाहताहेत जग, केडगावच्या दोन महिलांचे नेत्रदान  - Marathi News |  After seeing the death of the two women, Kedgoga's two women's eye donations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत्यूनंतरही त्या पाहताहेत जग, केडगावच्या दोन महिलांचे नेत्रदान 

केडगाव (ता. दौंड) परिसरातील दोन जैन समाजाच्या महिलांनी आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान करून आदर्श घालून दिला आहे. यामध्ये कुसुम शांतीलाल शेलोत (वय ७२, रा. केडगाव ता. दौंड) तसेच कुसुम कांतीलाल सावज (वय ७५, रा. वरवंड, ता. दौंड) यांचा समावेश आहे. ...

मारहाणप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा, इंदापूरमधील घटना - Marathi News |  Eight people, including four women, have been booked for assault, an incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाणप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा, इंदापूरमधील घटना

जागेच्या कारणावरून महिलेसह चौघांना तलवार, लोखंडी गज, कोयता व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून खबालेवस्ती (शहा, ता. इंदापूर) येथील ८ जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...