पुण्यातील बंडगार्डन पुलाचे कठडे माेडकळीस अाले असून कुठल्याही क्षणी ते काेसळण्याची शक्यता अाहे. त्यामुळे या पुलाची डागडूजी करण्याची मागणी अाता नागरिक करीत अाहेत. ...
विमानाने प्रवासी पुण्यात आले तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. प्रवाशांना या प्रकारच्या बदलांची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ...
जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने जैवविविधता कायदा २००२ मध्ये मंजूर केला; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून जैविक विविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ...