महापालिकेने कळस धानोरी भागाला नियमित पाणीपुरवठा नाही तर उद्या पुण्यात येणारी पालखी अडवणार असल्याचा पवित्रा पुणे महापालिकेच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांनी यांनी घेतला आहे. ...
'एखाद्या वार्डात कचरा उचलला जात नसेल तर त्याचा फोटो सरपंचांच्या व्हाट्सअॅपवर पाठवा आणि 501 रुपयांचे बक्षीस मिळवा,' असे आवाहन सरपंच जीवन खराबी यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या ग्रामसभेत केले. ...
विमानाने प्रवासी पुण्यात आले, तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. विमान जड झाल्याने हे सामान पाटण्यात ठेवण्यात आल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. ...
दोन स्वतंत्र विभाग केल्यानंतरही महापालिकेच्या उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीमधील बेदिली थांबायला तयार नाही. वृक्षारोपणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित एका बैठकीतून प्राधिकरणाचे अधिकारी मध्येच उठून गेले असल्याची चर्चा महापालिकेत आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे. ...