अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांच्यासह पाच रंगकर्मींनी मिळून ‘नाटकवाले’ हे पॅनल तयार केले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार ...
रेशनिंगवरील गहू, तांदूळ हे धान्य आणि केरोसिनची काळ््याबाजारात विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने अन्नधान्य वितरण कार्यालयाने (एफडीओ) गेल्या सात वर्षांत तब्बल ११२ धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. यातील १२ परवाने गेल्या वर्षभरात रद्द क ...
कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समिती ...
मेट्रो प्रकल्पाला काहीशे कोटी रूपयांचे कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध करून देणाऱ्या परदेशी वित्तीय संस्थांनी या कामाच्या प्रगतीची संयुक्त पाहणी केली. कामाच्या गतीबाबत समाधान व्यक्त केले. ...
गेली अनेक वर्षे, दृश्य माध्यमं आणि विनोदी वक्ते-लेखक लोकप्रिय झाल्याने विनोदाला प्रेक्षक भेटतात,पण वाचक भेटत नाहीत' अशी खंत विख्यात लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यानी व्यक्त केली. कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. ...
कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. त्यामुळे संबंधित घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा समन्वय समितीतर्फे शनिवारी करण्यात आली. ...
हिर्डोशी गावांतर्गत असलेल्या धामणदेव येथील गेनबा गोरे या शेतकऱ्याचा बोकड अजगराने गिळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. गेल्या महिन्यातही याच ठिकाणी बकरी गिळली होती. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. ...
मौजे डिंगोरे (ता. जुन्नर) डिंगोरे बल्लाळ वाडी रस्त्यावर राहत असलेल्या ५५ वर्षे महिलेचा जमिनीच्या वाटपाचे कारणावरून पुतण्याने चुलतीचा खून केला, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली. ...