दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामास्थांवर कौतुकाची थाप जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी टाकली. तर पोलीस प्रशासन संवेदनशील व मानवी दृष्टिकोन ठेवून काम करत असल्याने पोलिसांना सहकार् ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार ...
पूर्वी झालेल्या भांडण्याच्या कारणावरुन लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा फरासखाना पोलिसांनी दाखल केला आहे़ ही घटना बुधवार पेठेतील शेट्या मारुती मंदिरासमोरील जागेत शनिवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली़ ...
प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या हजारो रिक्षांचे पासिंग रखडले आहे. पासिंग न केलेली गाडी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलीस दंड करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजीविका असलेल्या रिक्षांचालकांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. ...
रेशनिंगवरील गहू, तांदूळ हे धान्य आणि केरोसिनची काळ्याबाजारात विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने अन्नधान्य वितरण कार्यालयाने (एफडीओ) गेल्या सात वर्षांत तब्बल ११२ धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. ...
शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रोचा बाणेर बालेवाडी मार्ग बाणेर बालेवाडी गावच्या हद्दीतून तसेच रस्त्यांजवळून जातो. या मार्गातील बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिर ते बालेवाडी फाटा हा रस्ता फक्त २४ किलोमीटरचा आहे. ...