लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
आळंदीतील इंद्रायणी नदीवरील पाचवा लक्षवेधी पूल रहदारीच्या प्रतीक्षेत, बाह्यवळण जोडमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले - Marathi News | the work of extrusion is stopped due to land acquisition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील इंद्रायणी नदीवरील पाचवा लक्षवेधी पूल रहदारीच्या प्रतीक्षेत, बाह्यवळण जोडमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत श्रीक्षेत्र आळंदीत होत असलेल्या विविध रस्तेविकास कामांसह इतर कामांना प्रचंड विलंब झाल्याने येथील बाह्यवळण मार्गालादेखील विलंबाचे ग्रहण लागले आहे. ...

रायरेश्वर दिंडीचे प्रस्थान : भक्तिरसात न्हाले भोर शहर - Marathi News |  The departure of Raiyeshwar Dindi: Bhatikarasat Nhale Bhor city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रायरेश्वर दिंडीचे प्रस्थान : भक्तिरसात न्हाले भोर शहर

सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. ...

धोकादायक वैद्यकीय कचरा रस्त्यावर, ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News |  Dangerous medical waste on the streets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोकादायक वैद्यकीय कचरा रस्त्यावर, ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ

गुणवडी (ता. बारामती) गावाच्या हद्दीत धोकादायक पद्धतीने वैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी हा कचरा टाकण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ...

जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे, पिके जळून जाण्याची भीती - Marathi News |  Fear of farmers in the Giriati region, fear of burning crops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे, पिके जळून जाण्याची भीती

का-हाटी (ता. बारामती) परिसरात अद्यापही पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. शेतक-यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. ...

संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान - Marathi News |  Departure of St. Gorobacca Palcichi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान

महाराष्ट्रातला सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हे तालुक्यातील संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले. ...

सरकारचा हमीभाव म्हणजे निव्वळ धूळफेक : घनवट - Marathi News | Farmer News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारचा हमीभाव म्हणजे निव्वळ धूळफेक : घनवट

सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे. ...

कदमवस्ती केंद्रातील शिक्षक गुणवत्तेसाठी सरसावले - Marathi News |  Teachers News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कदमवस्ती केंद्रातील शिक्षक गुणवत्तेसाठी सरसावले

दौंड तालुक्यातील कदमवस्ती केंद्राची केंद्रीय शिक्षण परिषद आणि अध्ययन स्तर निश्चिती कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ...

संतराजमहाराज पालखीचे प्रस्थान - Marathi News |  The departure of Santraj Maharaj Palkhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतराजमहाराज पालखीचे प्रस्थान

श्रीक्षेत्र संगम (ता. दौंड) येथील संतराजमहाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पावसाच्या धारा झेलत प्रस्थान झाले. पावसाच्या सरी, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी, पताकावाले यांनी धरलेला ठेका मन आनंदून सोडत होता. ...

लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया - Marathi News |  Effective implementation of schemes through public participation - Ravindra Dharia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. ...