विधानसभेत मंगळवारी पुण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न चांगलाच गाजला. सत्ताधारी शिवसेनेनेही मंत्र्यांना धारेवर धरले. ज्येष्ठाचे वय ६५ वरून ६० करण्याचा धोरणात्मक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाला घ्यावा लागला. तर, पूररेषेतील अनधिकृत बांधकामाबाबत मुख्यमंत्र्यांना न ...
बांधकाम व्यावसायिकांवर महाराष्ट्र ओनरशिप आॅफ फ्लॅट अॅक्ट (मोफा)प्रमाणे केली जाणारी फौजदारी कारवाई आणि बांधकाम प्रकल्पावरील दुर्घटनेप्रकरणी सरसकट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू नये, याबाबत कॉन्फडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन इंडिया (क्रे ...
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले तिकोना म्हणजेच वितंडगडावरील एक बाजूच्या तटबंदीचा अर्धा भाग गेल्या काही वर्षांमध्ये थोड्याथोड्याप्रमाणात ढासळत आहे. ...
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कामधेनू योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सर्व सदस्यांनी या योजनेच्या, तसेच अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. ...
आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे. ...
रवंथ करणाऱ्या प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात. ...
शिरष्णे (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. ९) आठच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांवरही संतप्त जमावाने दगडफेक केली. ...