इन्स्टिट्यूट अाॅफ एमिनन्समध्ये समावेश केलेल्या रिलायन्सचे जिअाे इन्स्टिट्यूट शाेधून देणाऱ्याला मनविसेकडून 11 हजार रुपये देण्यात येणार अाहेत. जर हे इन्स्टिट्यूट सापडले नाही तर प्रकाश जावडेकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा मनविसेने केली अाहे. ...
शॉर्ट पॅन्ट आणि पायात स्लीपर घातल्या आहेत असे सांगत रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यात घडली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील एजंट जॅक रेस्टोरंटमध्ये काही तरुणांना तुमचा अपिअरन्स हा आमच्या हॉटेलमधील सेवा देण्यास योग्य नाही सांगत प्रवेश नाकारल ...
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी बुधवार, दि. ११ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ...
नाटक म्हणजे प्रगल्भ शब्दांचे भांडार! महाराष्ट्राला रंगभूमीची समृद्ध परंपरा लाभली आहे. रंगभूमीने कलावंत, रसिकांना संवादातून, गीतांमधून शब्दांची पाखरण करीत समृद्ध केले. ...