खरं सांगायचं तर यापूर्वीदेखील हिवाळी अधिवेशनात शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य करतो असे सांगितले. ते मान्य केल्याचे लेखी आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीची वेळ आली त्या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आदेशाचा सर्वांना विसर पडल्याची खंत ज ...
खेड ते सिन्नर बाह्यवळणासाठी कोणतेही भूसंपादन बाकी नसताना बाह्यवळणाचा रस्ता अपूर्ण का आहे? प्रथम रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच टोल आकारणी करावी. येत्या १५ जुलै रोजी टोल बंद केला जाईल, याशिवाय रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती येणार नाही, अशी संतप्त प्रति ...
शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंत ...
संत सोपानदेव महाराजांची पालखी पांगारे येथील मुक्काम आटोपून परिंचे येथे विसाव्यासाठी थांबली होती. ग्रामपंचायत व प्रशासनच्या वतीने भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. ...
बारामती तालुक्यात तीव्र कमी वजनाची ७२ बालके आढळली आहेत. तालुक्यातून डोर्लेवाडी गावामध्ये सर्वांत जास्त तीव्र कमी वजनाची १५ बालके आढळली आहेत. बालग्राम विकास योजनेतून पुढील दोन महिने या बालकांना अतिरिक्त पोषक आहार देण्यात येणार आहे. ...
यवत (ता. दौंड) येथील मुक्काम संपवून संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाल्यानंतर वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात वारक-यांचा पाहुणचार व सेवा तेथील कलाकार मंडळींनी केली. ...