संतश्रेष्ठ श्री सोपानकाका महाराज पालखीने सायंकाळी ४ वाजता बारामती तालुक्यामध्ये प्रवेश केला. निंबूत ग्रामस्थांनी पालखीच्या जोरदार स्वागतानंतर पालखी मुक्कामासाठी निंबूत गावामध्ये विसावली. ...
जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामतीनगरी सज्ज झाली आहे. नगरपालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याच्या विसाव्यासाठी शारदा प्रांगणामध्ये भव्य मंडप उभारला आहे. शुक्रवारी पालखी सोहळा मुक्कामासाठी बारामतीत विसवणार आहे. ...
जगद्गुुरू संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बारामतीकडे रवाना झाला. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता वासुंदे गुंजखिळा या ठिकाणी समस्त दौंड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने तुकोबारायांना निरो ...
वर्षातून एकदा तरी पायी चालत जाऊन विठूरायाचे दर्शन व्हावे, ही अनेकांची मनोकामना असते. त्यातूनच आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालख्या, दिंड्या यामध्ये युवक, वयोवृद्ध नागरिक, महिला, सहभागी होतात. यामधे अपंग, दोन्ही पाय नसलेले वृद्ध नागरिकही सहभागी झाले आहेत. ...
पाण्याची उपलब्धता ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. पाण्याचा योग्य वापर आणि वाटप कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उसाचे क्षेत्र केवळ चार टक्के आहे. मात्र, ऊस एकूण शेतीच्या ७० टक्के पाणी पितो. ...
भविष्यकाळात समाजाच्या रोटरी क्लबकडून खूप अपेक्षा वाढलेल्या असतील. त्या पूर्ण करण्यासाठी रोटरीने सर्व क्षेत्रांत मोठे प्रोजेक्ट राबवावेत. मंचर रोटरी क्लबचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गगार खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी काढले. ...
गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते. ...
वाल्हेकर ग्रामस्थांनी जोरजोरात ‘माऊली-माऊली’च्या घोषणा देत व टाळ्यांचा तालावर माऊलींच्या अश्वांचे व पालखी रथाचे जोरदार स्वागत केले. यावेळी संपूर्ण वातावरण माऊलीमय झाले होते. ...