राज्य सरकारने कायदा करून केलेल्या प्लॅस्टिकबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. सुरुवातीला पूर्णत:, नंतर अंशत: वगळून व आता पुन्हा तयारीसाठी म्हणून तीन महिन्यांची मुदतवाढ अशा धरसोडपणामुळे नागरिक तसेच व्यापारी, व्यावसायिकांकडून प्लॅस्टिकचा पुन्हा सर्रास वापर ...
महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहराच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील नागरी हितासाठी राखीव भूखंडांवरचे आरक्षण उठवण्याचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला. ...
समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत. ...
तमाशा ही महाराष्ट्राची ओळख आहे. तरीही तमाशाला विनाकारण बदनाम केले जाते. तमाशाने समाजाला खूपकाही दिले आहे. व्ही. शांताराम, कमलाकर तोरणे, अनंतराव माने यांनी तमाशाचे बीभत्स रूप चित्रपटांमधून दाखविले. ...
प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि ग्राहकाला दोन रुपये द्या, असा नियम दुकानदारांना शासनाने घालून दिला असताना प्रत्यक्षात ग्राहक काही केल्या प्लॅस्टिकची बाटली दुकानदाराला आणून देईनात. ...
बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये सर्वच पायाभूत सुविधांचा कस लागत असतो. त्यामुळे स्मार्टसिटीच्या या भागाच्या पायाभूत सुविधेचे धिंडवडे पहिल्याच पावसात निघालेले निदर्शनास आले आहे. ...
कात्रज-कोंढवा रस्त्यावर बौद्ध विहार अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मात्र, घरात असलेल्या मुलाच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवल्याने धोका टळला. ...
थेऊर (ता. हवेली) येथील मुळा-मुठा नदीतीरावर पुलाच्या कडेला धोकादायक जैववैद्यकीय कचरा टाकला जात आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असून, या कचऱ्यामुळे पर्यावरणाबरोबरच नदीकाठच्या ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
मराठी सारस्वतांच्या महामेळ्यामध्ये आजही समाजातील अनेक दुर्लक्षित घटक साहित्यिक अंगाने उपेक्षितच राहिलेले आहेत. त्यांच्या जगण्याच्या आणि अस्तित्वाच्या आसपासही अनेकांची लेखणी पोहोचू शकलेली नाही. अशा उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी, गे-लेस्बि ...