राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम शासनाकडून अदा करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहे. ...
दोन आठवड्यांपासून उद्योगनगरीसह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के भरले ...
पुणे-नाशिक महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी चाळकवाडी टोलनाक्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत हा टोलनाका बंद केला. ...
किमान ऊसदराचे, साखरेच्या किमान दराशी कायमस्वरूपी लिंकिग करा तसेच दूध भेसळ व दराबाबत तातडीने निर्णय घ्या, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली. ...
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीहि सुस्वरे आळविती तुका म्हणे होय मानसी संवाद आपुलाची वाद आपणासी या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने ...
संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. शिक्षणपद्धतीची इतकी दुरवस्था पाहायला मिळत आहे, की शिक्षकवर्गामध्येही ज्ञानाचा अभाव जाणवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत साहित्याची गोडी निर्माण होऊ शकलेली नाही. ...
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ््यातील डोळ््यांचे पारणे फेडणारे मेंढ्यांचे पहिले रिंगण गुरुवार (दि. १२) सायंकाळी दौंड तालुक्याच्या सीमेवर वासुंदे हद्दीत पार पडले. ...