महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
खडकवासला,टेमघर ,पानशेत व वरसगाव या धरणांमध्ये शनिवारी सकाळी १४.२५ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यात १४.७३ टीएमसीपर्यंत वाढ झाली. ...
पुणे, सोलापूर व सातारा विभागातील एकुण आठ आगार बारामती विभागासाठी वेगळे केले जाणार आहेत. या आगारांची संबंधित विभागांकडून एसटी प्रशासनाने माहिती मागविली आहे. ...
शिक्षणापासून वंचित, शोषित, बालकामगार, स्थलांतरीत, प्रौढ, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांच्या तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यांवर आयआयई ही संस्था कार्यरत आहे. ...
२९ मार्च २०१७ रोजी कांबळे फर्ग्युसन रस्त्याने जात होते. नो एंट्रीतून गेल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. दंडाची रक्कम भरत असतानाच त्यांना एका चारचाकी वाहनाने मागून धडक दिली होती. ...
बंडगार्डन येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे समोरील बॅनर्जी चौकातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली होती़. ...
संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत जप्त केला. ...