पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी (49.6 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे. ...
सन २००८मध्ये शासनाने मंजुरी दिली असून आतापर्यंत कागदावरच असलेल्या भोरवाडी-नारायणगाव (ता. जुन्नर) येथील प्रस्तावित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आभियांत्रिकी शाखेच्या सर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन २०१५च्या पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. ...
पुण्यातील पेशवेकालीन मुजुमदार वाड्याला शेजारील अनधिकृत बांधकामामुळे धाेका निर्माण झाला अाहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे अशी अपेक्षा मुजुमदार व्यक्त करत अाहेत. ...