लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्ता नसल्याने नागरिकांचा संताप - Marathi News | Citizens resentment because there is no road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता नसल्याने नागरिकांचा संताप

साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

कचऱ्याचे व्यवस्थापन न करणे पालिकेला महागात - Marathi News | Due to not managing waste, Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचऱ्याचे व्यवस्थापन न करणे पालिकेला महागात

उरळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो येथील कच-याच्या व्यवस्थापनाबाबत बँक गॅरंटी म्हणून महापालिका आयुुक्तांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) दोन कोटी रुपये जमा करण्याचे आादेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिले आहेत. ...

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक - Marathi News | Danghdhhishek laid on the image of Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

पारगाव (ता. दौंड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. ...

एकवेळ उपाशी राहा पण मुलांना शिकवा- रामराजे नाईक निंबाळकर - Marathi News | Stay hungry but teach them to kids- Ramraje Naik Nimbalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवेळ उपाशी राहा पण मुलांना शिकवा- रामराजे नाईक निंबाळकर

स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या. ...

शौचालय बंद... उघड्यावर जा! - Marathi News | Close the toilets ... go to the open! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शौचालय बंद... उघड्यावर जा!

गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने महिलांना व पुरुषांना अनेक गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. ...

बायपास रस्ता झालाय धोकादायक! - Marathi News |  Bypass road is dangerous! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बायपास रस्ता झालाय धोकादायक!

अनेक वेळा निवेदने देऊनही रस्ते बांधकाम विभागाचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले ...

बंदोबस्तात दूध वाहतूक!, संकलन बंद, मात्र तुटवडा नाही - Marathi News | The transportation of milk in the neighborhood !, the collection is closed, but there is no scarcity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदोबस्तात दूध वाहतूक!, संकलन बंद, मात्र तुटवडा नाही

भोर तालुक्यातील शेतकरी, दूध संस्थांनी संकलन बंद ठेवले असून, दूध रस्त्यावर ओतून आंदोलनाला पाठिंबा दिला ...

जानेवारीपर्यंत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला मंजुरी शक्य- राजेशकुमार जयस्वाल - Marathi News | Pune-Nashik railway project could be approved till January- Rajeshkumar Jaiswal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जानेवारीपर्यंत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला मंजुरी शक्य- राजेशकुमार जयस्वाल

राज्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेल्वेमार्गांपैकी पुणे-नाशिक रेल्वेचे काम प्राधान्यक्रमाने करण्याच्या सूचना दिल्या ...

शिरूर तालुक्यात एका शेळीमुळे वाचला महिलेचा जीव - Marathi News | a women life save due to goat at shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात एका शेळीमुळे वाचला महिलेचा जीव

घोडेवस्ती येथे आपल्या दहा ते पंधरा शेळ्या घेवून रानात गेल्या होत्या .त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सुमन यांच्यावर हल्ला केला. ...