भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख् ...
‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देताना भारतातील नवीन उद्योगांना दोन टक्के व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे, ‘स्मार्ट सिटी’बरोबरच ग्रामीण विकासाला प्राधान्य, आधुनिक व शाश्वत शेतीसाठी शेतक-यांना प्रशिक्षण, शिक्षणातील ब्रेन ड्रेन रोखून संशोधनासाठी प्रोत् ...
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली (६५)यांची नोकरानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. दीपाली यांचाखून करून मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली. ...
शिरवली (ता़ बारामती) हद्दीतील बारामती-फलटण रस्त्यावरील काळा ओढा येथे दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडकून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. ...
आत्महत्या करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका वाहन चालका विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल देवकर (रा. तळजाई वसाहत) असे आरोपीचे नाव आहे. ...
नांदोशी गावाजवळ गेल्या वर्षी फिल्मी स्टाईलने झालेल्या खुनातील फरार आरोपीला तब्बल दहा महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले. अक्षय आनंदा चौधरी (रा. नांदोशी हवेली) असे आरोपीचे नाव आहे. ...
भरधाव वेगातील रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलजवळ घडली. रणजीत गुढाले (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी कर्मचारी संघटना सक्रीय झाल्या आहेत. ...
पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल मध्ये तारांगण साकारण्यात आले आहे. तारांगण तयार करणारी देशातील पहिलीच महापालिका बनण्याचा बहुमान यामुळे पुणे महापालिकेला मिळाला आहे. ...