खेड तालुक्यातील ख्यातनाम विधिज्ञ व व्यवस्थापन सल्लागार ऍड. बाळासाहेब गोविंद मिडगे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले. या संशोधनाबद्दल ऍड मिडगे यांना प्रतिष्ठेची एलएलडी पदवी प्रदान करण्यात आली. ...
सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी दिली नाही, म्हणून झालेल्या वादावादीत माजी कर्नल रवींद्रकुमार बाली यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ...
पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ओमकार कलेक्शन या कपड्याच्या दुकानाचे मध्यरात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्याने रोख ४५ हजार रुपये व विविध तयार कपड्यांसह सुमारे साडे पाच लाखाचा माल चोरीस गेला. ...
जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
अध्यक्षीय भाषणातील मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, मराठी ई-लर्निंग अॅक्ट आदी ठळक मुद्दे, संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभरातील कार्य आदी विषयांवर नियोजित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडीच्या टोलनाक्यावर स्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. ...