लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोखरी घाटात पर्यटकांची वर्दळ - Marathi News | Tourists' rise in Pokhri Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोखरी घाटात पर्यटकांची वर्दळ

निसर्ग फुलला : दुर्घटनाग्रस्त माळीण, गोहे तलाव घालतोय भूरळ ...

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना ५० हजारांची मदत - Marathi News | 50 thousand aid to the injured students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना ५० हजारांची मदत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, विभाग व संस्थांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशासनाकडून अपघात विमा उतरविण्यात आला आहे. ...

भविष्यातील वाढ पाहून शहरांचे नियोजन होणे गरजेचे - Marathi News | The city needs to be organized to see the future growth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यातील वाढ पाहून शहरांचे नियोजन होणे गरजेचे

‘‘लोकमत’च्या वतीने आयोजित बिल्डिंग महाराष्ट्र चर्चासत्रातील सूर : नियोजनाअभावी बकालपणा वाढतोय, सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज ...

डीएसके यांची आता ईडीकडून चौकशी - Marathi News | DSK's inquiry by ED now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके यांची आता ईडीकडून चौकशी

ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांची चौकशी सुरू आहे.  ...

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजारांची मदत - Marathi News | accident victim students will be fifty thousand help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजारांची मदत

विद्यार्थ्याचा अपघात होऊन तो जखमी झाल्यास त्याला ५० हजारांची, कायमचे अपंगत्व आल्यास १ लाखांची मदत केली जाणार आहे. ...

पत्नीला घरातून हाकलून दिल्याच्या कारणावरुन मद्यपी मुलाची आईला मारहाण - Marathi News | drunken boy was beaten to mother due to family matter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला घरातून हाकलून दिल्याच्या कारणावरुन मद्यपी मुलाची आईला मारहाण

मद्यपी मुलाने आपल्या आईने पत्नीस घरातून हाकलून दिले, या कारणावरून शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याची घटना घडली.  ...

मुख्यमंत्र्यांनी गुप्त अहवालाचा खुलासा करावा ; संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | The Chief Minister should disclose the secret report; Demands Sambhaji Brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी गुप्त अहवालाचा खुलासा करावा ; संभाजी ब्रिगेडची मागणी

मुख्यमंत्र्यांनी वारीला न येण्याचे कारण सांगताना काही समाज कंटकांकडून वारीत साप साेडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला असल्याचे म्हंटले हाेते. त्यामुळे ताे अहवाल अाता जाहीर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक - Marathi News | Rape on women by marrige attraction, accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. ...

बारामती शहरात बंद दरम्यान दोन गटात तुफान दगडफेक  - Marathi News | two groups stormed into a storm During a shutdown in Baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती शहरात बंद दरम्यान दोन गटात तुफान दगडफेक 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना औरंगाबाद येथील काकासाहेब शिंंदे या युवकाच्या मृत्युनंतर मराठा संघटनांनी बंदची हाक दिली. त्यानुसार बारामती शहरात बंद पाळण्यात आला. ...