लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्याची वाहतूक स्थिती मृत्युशय्येवर : पर्यावरण अहवालातून धक्कादायक बाबी उघड  - Marathi News | shameful traffic status of Pune, observe in environment report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची वाहतूक स्थिती मृत्युशय्येवर : पर्यावरण अहवालातून धक्कादायक बाबी उघड 

स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.  ...

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन धोरण होणार - Marathi News | Rehabilitation policy for Bhima-Askhed project affected people will be done | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन धोरण होणार

भामा आसखेड धरणासाठी एक हजार हेक्टर जागा संपादन करण्यात आली होती. या प्रकल्पामध्ये एक हजार ३१३ शेतकरी कुटुंबे बाधित झाली होती. ...

ढोल ताशा पथकांना सरावासाठी जास्त दिवस मिळतील : मुक्ता टिळक - Marathi News | Dhol Tasha teams will get more time to practice : Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोल ताशा पथकांना सरावासाठी जास्त दिवस मिळतील : मुक्ता टिळक

आजूबाजूच्या नागरिकांना वादनाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पथकांनी आचारसंहितेचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल. ...

केस वाढले म्हणून शिक्षकांनी भर वर्गातच कापले विद्यार्थ्याचे केस - Marathi News | teacher cut the hair of the student in a classroom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केस वाढले म्हणून शिक्षकांनी भर वर्गातच कापले विद्यार्थ्याचे केस

सहावीच्या विद्यार्थ्याचे वर्गातच केस कापल्याने त्याला चांगलाच मानसिक धक्का बसला. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी विश्रांतवाडी पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली अाहे. ...

मुंबई बंदचा एसटी वाहतूकीवर परिणाम - Marathi News | effect of mumbai band on state transport service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई बंदचा एसटी वाहतूकीवर परिणाम

मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अाज मुंबई बंदची हाक देण्यात अाली हाेती. त्याचा परिणाम मुंबई-पुणे एसटी सेवेवर झाल्याचे दिसून अाले. ...

छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करावे, मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje and Udyanraje lead the Maratha community, demand for Maratha Kranti Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करावे, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. ...

शुक्रवारी पुण्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ  - Marathi News | Raj Thackeray will address there followers this friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवारी पुण्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे. ...

भरधाव कार थेट वाहतुक पोलिसाच्या अंगावर :बिबवेवाडीतील घटना - Marathi News | Car dashed traffic police at Bibvewadi, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कार थेट वाहतुक पोलिसाच्या अंगावर :बिबवेवाडीतील घटना

वाहतुकीचे नियमन करत असताना भरधाव कारने थेट पोलिसाला उडवल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी भागात घडली आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली ...

दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’ - Marathi News | 'Dandi', a health relief utility run by Dandi Bahadar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’

न कळविताच गैरहजर राहणाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी ...