मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
मराठा समाजाच्या अारक्षणाला पुणे जिल्हा बार असाेसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात अाला अाहे. तसेच या अांदाेलनदरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस माेफत लढवल्या जाणार असल्याचेही बार असाेसिएशनकडून जाहीर करण्यात अाले अाहे. ...
गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी थेट महापौरांच्या आसनासमोर तोडफोड केली आहे. ...
दुचाकीवरून घरी परतत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दोन आरोपींनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत जबर मारहाण केली ...
भाचीची छेड काढून त्रास देत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामांवर चाकुने वार करणाऱ्या रोडरोमिओ व त्याच्या तीन मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मृत महिलेची ओळख पटलेली नसल्याने महिलेची हरवल्याची तक्रार कोठे नोंदवली आहे का यावरून शोध सुरु केला आहे. ...
लोणावळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मळवली रेल्वे स्थानकाजवळ रेले ... ...
मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मावळ तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. ...
येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील ( २००१ ते २१०० ) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. ...
एसटी बस व रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मात्र घट; वर्षभरात ७२ लाख जणांचा हवाई प्रवास ...
लोकांमध्ये जातपातीचे भेद पसरविणारे व मनस्मृतीचे समर्थन करणारे हे मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक असल्याचे मत युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. ...