लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा, फसवणूक प्रकरण : फ्लॅट खरेदी व्यवहार - Marathi News | Criminal case against builder, cheating case: flat purchase transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा, फसवणूक प्रकरण : फ्लॅट खरेदी व्यवहार

फ्लॅट खरेदी व्यवहारात १ कोटी १६ लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक मिलिंद बुद्धिसागर यांच्याविरुद्ध मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे - Marathi News | Vinod Tawde to launch Da-Yaghat soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे

जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. ...

दिव्यांगांना मिळणार घरपोच मोफत सुविधा - Marathi News | Free services will be available to the guests of Divyangas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांगांना मिळणार घरपोच मोफत सुविधा

पुरंदर तालुक्यात एक हजार ५९ अपंगांची आॅनलाइन नोदणी झाली आहे. त्यातील गरजू अपंगांना सरसकट संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देऊन अन्नसुरक्षा यादीमध्ये त्यांना प्राधान्य देणार आहे ...

केंद्रीय समितीची पाठ फिरताच कच-याचे ढीग - Marathi News | As soon as the central committee follows, the pile of debris | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय समितीची पाठ फिरताच कच-याचे ढीग

पुणे शहराचे क्रमांक पटकाविण्याचे स्वप्न राहणार? ...

दिवसा उकाडा तर रात्री गारवा - Marathi News | Boil the day if you spend the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसा उकाडा तर रात्री गारवा

दिवसा उकाडा तर रात्री गारवा, अशा दोन ऋतुंचा अनुभव सध्या नागरिकांना येत आहे़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली ...

मंजुळेंचा चित्रपट सेट ‘जैसे थे’ - Marathi News | Manjunath's film set was like ' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंजुळेंचा चित्रपट सेट ‘जैसे थे’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला ...

विद्यार्थ्यांची विमानातून सहल; पुण्यातील शनिवारवाडा, लालमहालाला भेट - Marathi News | Students take a trip to the plane; Visit to Shaniwarwada, Lalmahala in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांची विमानातून सहल; पुण्यातील शनिवारवाडा, लालमहालाला भेट

सर्वसामान्यपणे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल खासगी किंवा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून किंवा रेल्वेतून जाते. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण ...

दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे! - Marathi News | Repress the pressure and deal with the tests! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात. ...

पत्नीचा खून करून तो हजर झाला ठाण्यात - Marathi News | After killing his wife, he came in Thane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचा खून करून तो हजर झाला ठाण्यात

चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वत: बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन आपण खून केल्याचे सांगितले़ ...