व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्या वागण्यातून तिचा निगर्वीपणा जाणवला तर ती जमिनीवर आहे असे म्हणायला हवे...ती तशीच होती...साधी सरळ आणि मेकअप शिवाय बघितली तर लक्षातही येणार नाही इतका साधेपणा तिच्यात होता... ...
भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती. ...
सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅप अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (प्रगत संगणन विकास केंद्र) आगामी काळात महासंगणकाद्वारे कर्करोगावर संशोधन करण्यावर मोठा भर देणार आहे. शरीर यंत्रणेसाठी सुयोग्य अशी ‘पी-५३’ रेणूची प्रतिकृती बनविण्यासाठी औैषध द्रव्यांच्या पुनर्रचनेचा ...
मराठी चित्रपट परिवार आणि सहाया इव्हेट्सतर्फे आयोजित ८ व्या चित्र पदार्पण पुरस्कारामध्ये निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ आणि मकरंद माने दिग्दर्शित ‘ रिंगण’ या चित्रपटांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटासह विविध विभागांमध्ये पारितोषिके मिळवित पुरस्कारावर ...