सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा १६ महिन्यांपासून पगार देण्यात न आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, संस्थेवर प्रशासक नेमून त्यांच्या आर्थिक कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षकांनी केल ...
शासकीय ग्रंथालयांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. पुस्तकांच्या वाढलेल्या किमती आणि अपुरी व्यवस्था यामुळे वीस वर्षांनंतर शासकीय ग्रंथालयांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ...
लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी आकर्षक बागेची निर्मिती करण्यात आली आहे. या बागेत मुलांना मराठी भाषेतील वर्णमाला व मुळाक्षारे पाहता येतील. ...
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला टॅँकर घुसल्याने समोरून येणाºया मोटारीला धडक बसली. यामध्ये मुंबईचे एक कुटुंबीय जखमी झाले आहे. ...
नाट्य, कला, नृत्य, संगीत यांचे एकत्रिकरण असणारी विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक होय. या फिरोदिया करंडक स्पर्धेत बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय एकांकिका इतिहास गवाह हे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून या विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इ ...
‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत ...
घराचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका ज्येष्ठाने युवकाला चाकूने भोसकल्याची घटना दांडेकर पुलावर घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. ...
खराबवाडी (ता. खेड) येथून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात प्रवेश करून पिशवीमधील पाकिटातील दोन तोळ्याचे सोन्याचे झुबे, मोबाईल सह घराबाहेरील सायकल घेऊन पोबारा केला. ...