जागतिक मैत्रीदिनाच्या दिवशी गावकरी, नातेवाईक व मित्रांसाठी आखाड पार्टीचे नियोजन करणाऱ्या स्वप्निल ऊर्फ पिंटू ज्ञानदेव शेलार (वय ३०, रा. देलवडी, ता. दौंड) याचा दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने वार करून निर्र्घृण खून करण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. ...
जिल्ह्यात १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर तालुक्याने मात्र अद्याप पावसाळा अनुभवला नाही. ...
ग्रामपंचयातींचे काम ‘स्मार्ट’ आणि पेपरलेस होण्याच्या दृष्टीने तसेच सर्व ग्रामपंचायतींच्या कामकाजात एकसूत्रता व सूचीबद्धता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली आहे. ...
महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ४00 केव्ही उपकेंद्रात सोमवारी दुपारी १ वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीचे पुणे जिल्ह्यातील २२0 केव्ही व १३२ केव्ही क्षमतेचे २९ अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले. ...
दिवसेंदिवस कच-याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शहरातील कच-याचे शंभर टक्के संकलन करणे, वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी आता पुणेकरांना कच-यावर कर द्यावा लागणार आहे. ...