डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
लग्नानंतर तो तिला ब्लू फिल्म दाखवत असत. मात्र, तिला हे पाहणे आवडत नव्हते... ...
स्वातंत्र्यदिनी पुण्यातील दुर्गप्रमी गिरीभ्रमण संस्थेतर्फे अनाेखी माेहीम हाती घेण्यात अाली अाहे. यादिवशी हिमालयातील माऊंट युनामवर तिरंगा फडकवण्यात येणार अाहे. ...
चालू असलेला ट्रक अचानक पुढे सरकल्याने त्याच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनांना जोरात धडकला. ज्यामुळे यातील एक वाहन त्याच्यापुढे असलेल्या वाहनाच्या वर जाऊन अडकले. ...
पीएमपीकडून फुकट्या प्रवाशांवर माेठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात येत असून दरराेज 60 ते 62 फुकटे प्रवासी अाढळत असल्याचे चित्र अाहे. ...
स.प. महाविद्यालयाच्या अाेपन कॅन्टीन जवळ टाकण्यात अालेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अाराेग्याचा प्रश्न निर्माण झाला हाेता. याबाबत लाेकमतने वृत्त प्रकाशित केले हाेते. त्याची दखल घेत अाता या ठिकाणचा कचरा उचलण्यात अाला अाहे. ...
प्रतीककडून मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून एक व्हिडीओ आला. तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती. ...
प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाची नातेवाईकांनी हत्या केल्याचा ऑनर किलिंगचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. ...
मुस्लीम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार आहेत. ...
थ्रीडी चित्रांद्वारे स्क्रीनवर अभासी वास्तव दर्शवणाऱ्या व्हर्च्युअल रिअॅलिटी या अद्ययावत तंत्राद्वारे विद्यार्थी धडे घेणार आहेत. ...
ज्ञानोबा-माऊली' असा नामजयघोष, टाळ-मृदंगाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर-माऊलींचा वैभवी पालखी सोहळा उद्या मंगळवारी (दि.७) आषाढीवारीनंतर अलंकापुरी नगरीत प्रवेशत आहे. ...