लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा खून, मुले नको असल्याने रागात केले कृत्य - Marathi News |  Due to the murder of the two mothers, the children did not want children to act in anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा खून, मुले नको असल्याने रागात केले कृत्य

  जन्मदात्या आईनेच तिच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारल्याची मातृत्वाला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना घडना जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथे उघडकीस आली. नारायणगाव पोलिसांनी अवघ्या ७ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. ...

वनपुरीत विमानतळाचे दहन, ग्रामस्थांची प्रतीकात्मक होळी - Marathi News |  Forestry airport combustion, symbolic Holi of the villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनपुरीत विमानतळाचे दहन, ग्रामस्थांची प्रतीकात्मक होळी

वनपुरी येथे ग्रामस्थांनी शिमग्याच्या दिवशी होळीत विमानतळाचे प्रतीकात्मक दहन करून पुरंदर तालुक्यात होणाºया विमानतळाचा निषेध केला. या वेळी सर्व ग्रामस्थांनी बोंबा मारून शासनाविरोधी घोषणा देत विमानतळाला विरोध केला. विमानतळामुळे येथील काही गावांतील ग्राम ...

कारच्या अपघातात दोघे ठार, भोरवाडी-अवसरी येथील घटना - Marathi News |  Two killed in a car accident, incident in Bhorwadi-Avasi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारच्या अपघातात दोघे ठार, भोरवाडी-अवसरी येथील घटना

भोरवाडी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील पुणे-नाशिक हमरस्त्यावर पुण्याहून नाशिककडे जाणाºया कारला अपघात होऊन कारमधील दोघेजण जागीच ठार, तर दोघेजण जखमी झाले आहे.... ...

जुन्नर तालुक्याचे ऐतिहासिक नाव शिवनेर, दस्ताऐवज सापडले - Marathi News |  Junnar Taluka's historic name Shivner, Documents, found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्याचे ऐतिहासिक नाव शिवनेर, दस्ताऐवज सापडले

शिवरायांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचे नाव शिवनेर असल्याच्या नोंदी मोडी लिपीतील जुन्या दस्ताऐवजात आढळल्या आहे. जुन्नर येथील बुट्टे पाटील कुटुंबीयांच्या मूळ मढ गावातील जमिनीचे सन १८२६ मधील मोडी लिपीतील व ब्रिटिश सरकारने नेमलेल्या इनाम कमिशनने ...

आवक घटल्यानंतरही कांद्याचे दर उतरले - Marathi News |  Even after the arrival of the onion, the rate of onion dropped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवक घटल्यानंतरही कांद्याचे दर उतरले

होळी व धूलिवंदनाच्या सणामुळे कांदा आवकवर मोठा परिणाम झाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक ७८ हजार १०० पिशव्यांनी घटली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक सहा पटीने घटून भावही घसरले... ...

बायोमेडिकल कच-याची विल्हेवाट, अज्ञात रुग्णालयावर गुन्हा दाखल   - Marathi News |  Disposal of biomedical waste, criminal complaint to unknown hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बायोमेडिकल कच-याची विल्हेवाट, अज्ञात रुग्णालयावर गुन्हा दाखल  

अखेर बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मानवीजीवनाला हानिकारक असणारा बायोमेडिकल वेस्टचा कचरा बारामती फलटण रस्त्यावर टाकून देण्यात आला होता. ...

माझ्या नाही... त्यांच्या कष्टाचे चीज झाले - स्वाती गाढवे - Marathi News |  Not mine ... things happened in their labor - swati donkeys | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माझ्या नाही... त्यांच्या कष्टाचे चीज झाले - स्वाती गाढवे

ग्रामीण भागातून पुण्यात येऊन क्रीडा प्रकारात करिअर करणे, तसे अवघडच. यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. मीदेखील हा खडतर प्रवास केला. अनेकांनी मला मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या खेळात बदल केल्यामुळे मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आह ...

नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against corporator Rajendra Shilimkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल 

 पुणे : पूर्वीच्या वादातून बांबूने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता ...

मार्केटमध्ये सुरक्षा रक्षकांकडून बेकायदेशीर वसूली, कंत्राटदारावर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for illegal recovery from security guard, action against contractor in the market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटमध्ये सुरक्षा रक्षकांकडून बेकायदेशीर वसूली, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

महाराष्ट्रासह परराज्यातून गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमाल घेवून येणा-या वाहन चालकांकडून बाजारातील प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला ...