म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
थकबाकी दारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवणे, मिळकती जप्त करणे, मिळकतींना सील ठोकणे आदी विविध स्वरुपाची कारवाई सुरु आहेत. थकबाकी वसूलीसाठी सर्व परिमंडळासाठी स्वतंत्र वसूली पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. ...
आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करण्यासाठी पणन मंडळाने राज्यात ४४ सुविधा केंद्रांची उभारणी केली. त्या माध्यमातून डाळींब, केळी, आंबा, संत्रा ही फळे आणि भेंडी, कारले, शेवगा, तोंडली आणि मिरची अशा भाज्यांची निर्यात करण्यात आली. ...
त्रिपुरात भाजपची सत्ता आल्यावर त्याचे श्रेय प्रभारी सुनील देवधर यांना देण्यात आले. निवडणुकीपूर्वी त्रिपुरात नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती स्वतः देवधर यांनी दिली. मात्र आपल्याला पक्ष देईल ती जबाबदारी निभवायची असून महाराष्ट्राच्या राजकारणात रस न ...
झाडांना वेदाना मुक्त करण्यासाठी नेल फ्री,अाणि पेन फ्री हे कॅम्पेन पुण्यातील माधव पाटील व त्यांचे सहकारी राबवत अाहेत. यात शहरातील झाडांना ठाेकण्यात अालेले खिळे काढण्याचे काम दर अाठवड्याच्या रविवारी करण्यात येते. ...
पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरु झाली आहे़. त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष तर, सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़ दररोज अडीच हजार उमेदवारांची चाचणी होण ...
ससून रुग्णालयामध्ये मनोविकारशास्त्र विभागात आॅक्टोबर महिन्यात ३६ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती होती. प्रसूतीच्या काळात एकाच वेळी तीन आजार असल्याने महिलेच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता. ...