म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर दगडवाडी, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी येथील नीरा नदीचे पात्र पाण्यावाचून कोरडे पडले आहे. ...
इंदापूर नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या चतुर्थ वार्षिकीचे काम अर्धवट असून, त्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने त्या बाबीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोमवारी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली. ...
मागील वर्षी बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने चांगली साथ दिली. या पावसामुळे जिरायती भागात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे पाणीसाठा चांगला झाला होता. त्यामुळे येथील विहिरींच्या भूजलपातळीत वाढ झाली. ...
सोमेश्वरनगर परिसरामध्ये वाळूमाफियांचे कारनामे अजूनही सुरूच आहेत. सोमवारी (दि. १२) सकाळी सहाच्या दरम्यान एका वाळूच्या हायवा ट्रकने हांडे पुलाचे लोखंडी कठडे तोडून पुलाचे नुकसान केले आहे. ...
बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) फारसे यश मिळालेले नाही. मागील चार महिन्यांत बसच्या ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावता आलेला नाही. ...
सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या अट्टहासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच सुस्थितीतील चांगला रस्ता खोदून कामाला सुरुवात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ...
येत्या वर्षभरामध्ये शहरात तब्बल ६९ कोटी रुपयांचे पदपथ विकसन म्हणजे आहे त्या पदपथांचे काम होणार आहे. २४ तास पाणी योजनेसाठी शहरातील सर्वत्र टाकण्यात येणा-या जलवाहिन्यांच्या कामासाठी रस्त्यांबरोबरच पदपथही फोडावे लागणार आहेत. ...