मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला दिलेल्या वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकामुळे (एफएसआय) महापालिकेला मिळणाऱ्या वाढीव विकासनिधीतील अर्धी रक्कम महामेट्रोला द्यावी असा प्रस्तावच सरकार व महापालिकेला पाठवला आहे. ...
मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता आतापर्यंत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या सकल मराठा समाजाकडून पुढील काळात लढा सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून दरोडा प्रकरणात देशातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली असून, या ४१ शहरांतील ८ ते १० एटीएममधून पैसे काढले गेले आहेत़ ...