स्वत: राँग साइड येऊनही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उलट शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला़. ...
कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करुन हॅकर्सनी ११ व १३ आॅगस्ट या तीन दिवसात काळात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी मोठी रक्कम लुटली होती. ...
खात्याने खुलासा करताना सर्व माहिती देत नव्याने निविदा मागवण्याचे समर्थन केले. आयुक्त कार्यालयाने मात्र हा खुलासा संपुर्ण अमान्य केला आहे, शिवाय त्यावर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ...
पावसाची संततधार आणि काही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे भर पावसात चौकात उभे राहून वाहतुक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. ...
राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने व मोर्चा काढले. ...
आश्चर्य म्हणजे रामनगर भागात राहणाऱ्या या तरुणाने रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या केरळवासियांच्या मदतीच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनीही अवघ्या २४ तासात सुमारे २५ हजार रुपये जमासुध्दा केले. ...